business
Tea Prices Increased
साखरेच्या दरवाढीमुळं शिर्डीत चहाचे दर वाढले असून कटिंग आता चहा 10 वरून 15 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळं ग्राहक आणि चहा विक्रेते दोघेही संकटात सापडले आहेत.
Read full article on Etv Bharat