crime
fire safety issue in Hospital
नागपूर शहरातील तब्बल 29 रुग्णालयात आग आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपकरणे बसविलेली नाहीत. त्यामुळे अग्निशमन विभागानं संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
Read full article on Etv Bharat